फर्स्ट क्लास प्रथिने म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 09:55

प्राणिज पदार्थांपासून तयार झालेल्या प्रथिनांना 1st class प्रथिने असे म्हणतात. - प्रथिने जेव्हा पचन होतात तेव्हा त्यांच्यापासून अमिनो आम्ल मिळतात. - ही अमिनो आम्ल शरीरात शोषली जातात आणि रक्तात मिसळून सर्व शरीरात पसरतात. - वेगवेगळे अवयव वेगवेगळी प्रथिने तयार करतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info